कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत रमाबाई माधवरावांना निरोप देण्याच्या वेळेस त्यांना गणपतीची मूर्ती भेट देतात तर जानकीबाईंना दिवस गेल्याची बातमी दादासाहेबांना कळते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale Footage Courtsey- Colors Marathi #swamini #colorsmarathi